शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडविली; 14 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 09:52 IST

सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते.

दमिश्क : इफ्तार पार्टीवेळी सिरियामध्ये स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आल्याने चार मुलांसमवेत 14 जण ठार झाले. तर 28 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजाज शहरातील एका मशिदीबाहेर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. 

अजाज शहर आजही तुर्की समर्थित सिरियाई विद्रोह्यांच्या ताब्यात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. रविवारी इस्त्रायलकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यातही 10 जण ठार झाले होते. सिरियाने इस्त्रायलवर दोन रॉकेट डागले होते. यामुळे इस्त्रायलने प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यात सिरियाचे 5 नागरिक आणि 5 सैनिक ठार झाले होते. 

सिरियाने इस्त्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्समध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन रॉकेट डागले होते. यापैकी एक इस्त्रायलच्या सीमेवर पडले होते. यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, आमच्या सीमेवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. आम्हीही या हल्ल्याचे जोरदार प्रत्यूत्तर देणार. 

टॅग्स :Ramzanरमजान