शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 07:00 IST

स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवॉशिंग्टन ग्रीन कार्ड वाटपात : प्रत्येक देशासाठी ठरावीक कोटा असल्याने भारत, चीन, मेक्सिको व फिलिपाइन्समधील लोकांना ग्रीन कार्डसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. ही कोटा प्रणाली केवळ संसदेद्वारेच बदलली जाऊ शकते, असे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. ग्रीन कार्ड स्थलांतरितांना कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्याची परवानगी देते.

स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात.

अमेरिकेत कायमस्वरूपी राहत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना PASSPORT जारी करण्यात येणाऱ्या ग्रीन कार्डची वार्षिक मर्यादा जगासाठी २ लाख २६ हजार आहे. तर रोजगारावर आधारित ग्रीन कार्डची वार्षिक मर्यादा १ लाख ४० हजार आहे, असे अमेरिकी नागरिकत्व आणि स्थलांतर सेवेच्या संचालकांचे वरिष्ठ सल्लागार डग्लस रँड यांनी सांगितले.

ऑनलाइन कार्यक्रमात त्यांनी भारतीय अमेरिकींना सांगितले की, कुटुंबातील सदस्यांसाठी व रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशासाठी सात टक्के वार्षिक कोटा आहे. त्यामुळेच भारत, चीन, मेक्सिको व फिलिपिन्समधील लोकांना इतरदेशांतील लोकांपेक्षा भारतीयांना जास्त वेळ थांबावे लागते, असे रैंड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

केवळ अमेरिकी संसदच ही वार्षिक मर्यादा बदलू शकते. विशेष म्हणजे हजारो भारतीय व्यावसायिक एक दशकाहून अधिक काळ ग्रीन कार्डची वाट पाहत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा