शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रशियावर ड्रोन हल्ले; विमानतळ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:19 IST

मध्यरात्री ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याने शहरात मोठा गोंधळ उडाला होता.

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सातत्याने तीव्र होत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर आता युक्रेननेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनने शनिवारी रात्री पुन्हा एकदा रशियाची राजधानी मॉस्कोवर ड्रोनने हल्ला केला. यात दोन इमारतींचे नुकसान झाले. हल्ल्यामुळे शहरातील विमानतळही बंद ठेवावे लागले.मध्यरात्री ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याने शहरात मोठा गोंधळ उडाला होता. ड्रोन हल्ल्यात दोन इमारतींचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. काही ड्रोन पाडण्यात रशियाला यश आले. या हल्ल्याची जबाबदारी युक्रेनने घेण्यास नकार दिला आहे. एका महिन्यापूर्वीही असाच ड्रोन हल्ला करण्यात आल्यामुळे विमानतळ बंद ठेवावे लागले होते. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता.

युक्रेनने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर का देणार नाही? काही लोक म्हणतात की, शांतीने मार्ग काढावा. आम्ही तो  नाकारलेला नाही. आम्ही याआधीही म्हटले आहे की, आम्ही शांतता चर्चा नाकारत नाही.    - व्लादिमीर पुतिन 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध