शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनच्या 'बड्या घरचा, पोकळ वासा'; शहरांवर कर्जाचे डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 08:58 IST

विकासकामे ठप्प

बिजिंग : भारताला नेहमी आव्हाने देत असणारा चीन जगातील अनेक देशांमध्ये आपला व्यापार वाढविण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानसह आशिया खंडातील इतर देशांना पैशांची खिरापत वाट असला तरीही चीनमधील अनेक शहरांमध्ये पैसे नसल्याने विकासकामे ठप्प झालेली आहेत. हुनान प्रांताच्या चांगदी येथील शहरांची अवस्था बिकट बनली आहे. 

 साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीनमध्ये आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर उभे ठाकले असून यामुळे बरेच सरकारी प्रकल्प ठप्प झाले आहेत. काही काळापूर्वी चांगदीमध्ये रस्त्यांचे निर्माण वेगात करण्यात आले. मात्र, आता या कामांची स्थिती खूप मंदावली आहे. चांगदी हे एकमेव शहर आर्थिक समस्यांमध्ये गुरफटलेले नसून अन्य शहरेही यात आहेत. या शहरांच्या प्रशासनांना स्टेट बँकिंग व्यवस्थेकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटली गेली. या पैशांतून या स्थानिक प्रशासनांनी पायाभूत सुविधांवर मोठा खर्च केला. मात्र, हे कर्ज फेडण्यास ही शहरे असमर्थ बनली आहेत.

कर्जाच्या पैशातून रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वे, गगनचुंबी इमारती आणि खेळांची अद्ययावत मैदाने यांच्यावर मोठा खर्च करण्यात आला. यामुळे मागील दशकात चीनचा विकास वेगाने झाला खरा मात्र, हे केल्यामुळे बिजिंगवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. 2017 मध्ये चीनच्या विकास दराच्या तब्बल 256 टक्के कर्ज वाढले होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापार युद्धचा सामनाही चीनला करावा लागत आहे. यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आर्थिक संकट कमी करण्यासाठी एकूण अर्थव्यवस्थेच्या प्रमाणानुसार कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, ते अशक्य दिसत आहे. कारण शहरांचा विकास करण्यासाठी निधी द्यावाच लागणार आहे.

टॅग्स :chinaचीनEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतbusinessव्यवसाय