शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इराणवर दुहेरी संकट! युद्धाच्या भडक्यात भूकंपाचा धक्का; इराणच्या अणू प्रकल्पांजवळ भूकंप; ट्रम्प यांचाही मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:09 IST

इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता.

आधीच युद्धाच्या भीषण आगीत होरपळत असणाऱ्या इराणमध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता.

धोरणात्मक ठिकाणांशी जवळीकज्या गेराश भागात हा भूकंपाचे धक्के जाणवले, ते ठिकाण दक्षिण इराणमधील महत्वाचे ऊर्जा प्रकल्प, बंदर आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित आहे. विशेष म्हणजे, गचीन युरेनियम खाण या ठिकाणापासून साधारण १५०-१८० किलोमीटर अंतरावर आहे, जी इराणच्या युरेनियम स्त्रोतांपैकी एक महत्त्वाची खाण आहे. 

इराणचा 'बुशहर' हा अणुऊर्जा प्रकल्प देखील गेराशपासून २५०-३०० किलोमीटर अंतरावर नेऋत्तेला आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे अणुकेंद्रांचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्गाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

'मिसाईल सिटी' आणि लष्करी तणावमहत्वाचे म्हणजे, दक्षिण इराणचा हा भाग, विशेषतः झाग्रोस पर्वतरांगांशी जोडलेला भाग, येथे जमिनीखालील क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण केंद्रे आहेत. इराणमध्ये या ठिकाणांना 'मिसाईल सिटी' (Missile Cities) देखील म्हटले जाते. हे ठिकाण लष्करी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती दोन्हीं सोसण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे.

ट्रम्प यांचा इशारा -खरे तर, निसर्गाच्या या प्रकोपादरम्यान युद्धाचा धोकाही कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इशारा इशारा दिला आहे की, "इराणविरुद्धची लष्करी मोहीम ही सुरुवातीला गृहीत धरलेल्या ४ ते ५ आठवड्यांच्या कालावधीपेक्षा कितीतरी अधिक काळ सुरू ठेवण्यास अमेरिका पूर्णपणे सक्षम आहे." यातच इराणही संपूर्ण ताकदीनिशी अमेरिका आणि इस्रायलचा सामना करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran faces dual crisis: Earthquake near nuclear sites amid war threat.

Web Summary : Iran is facing a dual crisis with an earthquake near key facilities amidst escalating war tensions. A 4.3 magnitude earthquake struck near the Gerash region, close to energy projects and uranium mines. Concerns rise amid Trump's warning of prolonged military action.
टॅग्स :IranइराणEarthquakeभूकंपAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायल