शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लग्न करू नका, पण मुलं जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी चीनचा उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:23 IST

China News: तरुणांची संख्या कमी होऊन वृद्धांची संख्या वाढत असल्याने चीन चिंतेत आहे. यामुळेच चीनने जन्मदर वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मुलींना लग्न न करताही मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे.

बिजिंग : तरुणांची संख्या कमी होऊन वृद्धांची संख्या वाढत असल्याने चीन चिंतेत आहे. यामुळेच चीनने जन्मदर वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मुलींना लग्न न करताही मुलांना जन्म देण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी चीनने अविवाहित मुलींना मुले होण्यावरील अनेक वर्षांपासून सुरू असलेले निर्बंध हटवले आहेत.सिचुआनच्या आरोग्य आयोगाने  जाहीर केले की, यासाठी सर्व लोकांना १५ फेब्रुवारीपासून जन्म नोंदणी करण्याची परवानगी देण्यात येईल. आतापर्यंत, आयोगाने केवळ विवाहित जोडप्यांनाच स्थानिक प्राधिकरणांकडे नोंदणी करण्याची परवानगी दिली होती. २०२२ मध्ये देशाची लोकसंख्या साठ वर्षांत प्रथमच कमी झाली आहे. त्यामुळे चीनला चिंता आहे.

टॅग्स :chinaचीन