शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका, टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:40 IST

बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी कंपनी असलेल्या बाइटडान्सला टिकटॉक अ‍ॅपचा अमेरिकेतील संपूर्ण व्यवसाय विकण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे कंपनीला ९० दिवसांची मुदत दिली आहे. बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती. ते म्हणाले होते की, हे दोन्ही कंपन्यांमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणाला धोका पोहचू शकतो. टिकटॉकसंदर्भात दिलेल्या आदेशाचा नेमका काय अर्थ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेत १० कोटी या अ‍ॅपचा वापर करतात.अमेरिकेतील नागरिकांकडून घेतलेला किंवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत करण्यास ट्रम्प यांनी सांगितले आहे. अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्याबाबत मायक्रोसॉफ्टशी चर्चा सुरु आहे. मायक्रोस्फॉट किंवा अन्य कुठलीही कंपनी अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय घेण्यास असमर्थ ठरली तर १५ सप्टेंबरपासून टिकटॉकवर बंदी घातली जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.।कम्युनिस्ट पक्षावर साधला निशाणाडाटा गोळा केल्याने चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेन नागरिकांची खासगी माहिती मिळते असे ट्रम्प यांनी म्हटले होते. या माहितीचा चीन ब्लॅकमेलिंगसाठीही वापर करु शकतो. प्रसंगी कॉर्पोरेट हेरगिरीकरिताही या माहितीचा आधार घेऊ शकतात. चीन अमेरिकेतील कर्मचारी, कंत्राटदार यांची ठिकाणेही ट्र्ॅक करु शकतात असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTik Tok Appटिक-टॉक