शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'६० दिवसांच्या बंदीचा फटका एच-१ बी व्हिसाधारकांना नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 04:08 IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण; भारतीयांना दिलासा

वॉशिंग्टन : अमेरिकेने स्थलांतरित लोकांना येण्यास ६० दिवसांची बंदी घातली असली तरी त्यामुळे एच-१ बी व्हिसाधारकांची गैरसोय होणार नाही, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एच-१ बी व्हिसाधारकांमध्ये भारतीय आयटी इंजिनिअर व नोकरदारांचे लक्षणीय प्रमाण आहे.ट्रम्प म्हणाले की, ‘‘ज्यांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व हवे आहे, त्यांना सध्या आमच्या देशात येण्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यातही काही सवलती देण्याचा विचार सरकार करीत आहे. ज्यांना तात्पुरत्या निवासासाठी यायचे आहे, त्यांना ही बंदी लागू नाही.’’ स्थलांतरितांवर घातलेल्या तात्पुरत्या बंदीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री टष्ट्वीट केले. बंदीचा लेखी आदेश बुधवारी जारी करण्यात आला. कोरोना साथीने अमेरिकेत हाहाकार माजविला असून, सर्व उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्या देशातील असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत.अमेरिकेला प्राधान्यअमेरिकेला सर्वोच्च प्राधान्य हे ट्रम्प यांच्या राजकारणाचे सूत्र असून, त्यानुसारच ट्रम्प बंदीसारखे निर्णय घेत आहेत. त्याचा फटका ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांनाही बसणार आहे. त्यात अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका