शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या 11 वर्षांच्या मुलाची इच्छा केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 12:01 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका 11 वर्षाच्या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

वॉशिंग्टन, दि. 17 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका 11 वर्षाच्या मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये 11 वर्षे वयाच्या व्हर्जिनियाच्या फ्रँक नावाच्या मुलाची इच्छा पुर्ण केली. त्याने व्हाईट हाऊसच्या गार्डनमधील लॉन कापण्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.डोनाल्ड ट्रम्प यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहून फ्रॅन्क अगदी भारावून गेला होता. ट्रम्प यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याने स्वत: चा व्यवसायच सुरू केला. व्हाईट हाऊसमध्ये मला संधी मिळाल्यास मी स्वत: ला भाग्यवान समजेन, असे पत्रच फ्रॅन्कने डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिले होते. फ्रॅन्क हा व्हाईट हाऊस जवळच्या फॉल्स चर्च परिसरातला रहिवासी आहे.

याबाबत व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, फ्रँकने ट्रम्प यांचा व्यवसाय शिकण्याची इच्छा पत्रातून केली होती म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्याने स्वत: लॉन-केअर चालविला. गार्डनमध्ये लॉन मॉवर चालवण्यात फ्रँक दंग होता, तो कामात इतका रमला होता की रोझ गार्डनमध्ये खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तिथे आल्यावरदेखील त्याचे लक्ष कामावर होते.फ्रँकचे काम पाहून ट्रम्प म्हणाले की, हे राष्ट्राचे भविष्य आहे. आणि लवकरच हा प्रसिद्ध होईल. फ्रँकला नेव्हीमध्ये काम करायचे आहे आणि तेही तो नक्की करेल. त्यानंतर त्यांनी ट्विटर वरुन फ्रँकचे आभारही मानले आणि त्याचे काम ए प्लस झाल्याचेही ट्विटरवर म्हटले. फ्रॅक काम करताना ट्रम्प त्याचे काम पाहत असतानाचा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिवटरवर शेअर केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प