शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे मोदींसारखा भारदस्त नेता, भारतीय-अमेरिकन मलाच मतदान करतील, ट्रम्पना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 08:47 IST

डेमोक्रॅट्स पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेनसुद्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन जैन लोकांना त्यांच्या उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहेत.

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला अध्यक्षीय पदासाठी निवडणुका होणार आहेत. तिथले दोन्ही राजकीय पक्ष भारतीय-अमेरिकन लोकांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करताना दिसतायत. दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेनसुद्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन जैन लोकांना त्यांच्या उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचा उल्लेख केला आहे. निवडणुकीच्या भाषणात त्यांनी भारतीय जनतेचे कौतुक केले आणि म्हणाले की, इथले लोक महान आहेत आणि त्यांनी एका नेत्याची निवड केली आहे. भारतीय जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुशार नेत्यांचे त्यांना समर्थन आहे.भारतीय-अमेरिकन मला मतदान करतील: ट्रम्पट्रम्प यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले आणि म्हटले की पीएम मोदी आमचे एक चांगले मित्र आहेत. ते खूप चांगले काम करत आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले की, बहुतेक भारतीय-अमेरिकन लोक मला मतदान करतील.चिनी व्हायरसमुळे 188 देशांमध्ये विनाश झाला भारतीय-अमेरिकन लोकांना आमिष दाखविण्यासाठी ट्रम्प यांनी चीनवर हल्लाही केला. भारतीय प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाचा उल्लेख करत त्यांनी भारताला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. या काळात त्यांनी पुन्हा चीनच्या आक्रमक वृत्तीवर हल्ला केला. ते म्हणाले की, यावेळी रशियापेक्षा चीनवर अधिक चर्चा झाली पाहिजे. कारण ते जे काम करत आहेत, ते खूप वाईट आहे. चिनी व्हायरसमुळे जगातील 188 देशांमध्ये हाहाकार माजला आहे.  ते पुढे म्हणाले की, सध्या खूप वाईट परिस्थिती आहे आणि त्यासाठी आम्ही चीन आणि भारत यांना मदत करण्यास सदैव तत्पर आहोत. आम्ही या मुद्द्यांवर दोन्ही देशांशी बोलू. चीनची चतुराई संपूर्ण जग समजून घेत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भारत आणि अमेरिकेतही अनेक निर्बंध लादले गेले होते. या निर्बंधांमुळे अमेरिका आणि भारत यांच्याबद्दल चीनचा रोष सातत्याने वाढत आहे. या रागामुळे चीन कधी पाकिस्तान आणि कधी नेपाळला चिथावत राहतो.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी