शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली #MeToo मोहिमेची खिल्ली, म्हणाले, मीडियामुळे गप्प आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 12:49 IST

महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेकांचे पितळ उघडे पडत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी #MeToo मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

वॉशिंग्टन - महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेमुळे अनेकांचे पितळ उघडे पडत आहे. या मोहिमेमुळे देशविदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी #MeToo मोहिमेची खिल्ली उडवली आहे. या अभियानांतर्गत प्रसारमाध्यमांकडून लागू करण्यात येत असलेल्या नियमांमुळे स्वत:वर नियंत्रण ठेवावे लागत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटे आहे.  पेनिसिल्वानियातील मध्यावधी निवडणुकीसाठी झालेल्या एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी "द गर्ल दॅट गॉट अवे," या वाकप्रचाराकडे लक्ष वेधले. द गर्ल दॅट अवे हा प्रचलित वाकप्रचार आहे. मात्र #MeToo अंतर्गत मला या वाकप्रचाराचा वापर करण्याची परवानगी नाही. मी या वाकप्रचाराचा वापर करू शकत नाही." इंग्रजीमध्ये द गर्ल दॅट गॉट अवे या वाकप्रचाराचा वापर तुम्ही कुणावरतरी प्रेम केलं असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली. पण तरीही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता. तेव्हा केला जातो. दरम्यान, ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनीही #MeToo अभियानांतर्गत आरोप करणाऱ्या महिलांनी पुरावेही दिले पाहिजेत, असे म्हटले आहे.    #MeToo मोहिमेंतर्गत जगभरात अनेक महिला समोर येऊन आपल्या झालेल्या शोषणाला वाचा फोडत आहेत. लैंगिक छळाचा आरोप झालेल्यांपैकी बहुतेक जण मनोरंजन, चित्रपट व प्रसारमाध्यमांतील आहेत. भारतात तर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप झाला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प