शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांतून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:57 IST

Donald Trump Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Donald Trump Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हुश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने त्यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचे म्हणाले. 

10 दिवसांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेणारमॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळले असले तरी त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. विशेष म्हणजे 10 दिवसांनंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय आरोप होते?2016 मध्ये ट्रम्प यांच्यावर स्कँडलपासून वाचण्यासाठी एका अडल्ट स्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचा आरोप होता. आपल्या नात्याबाबत मौन बाळगण्यासाठी ट्रम्प यांनी अडल्ट स्टारला पैसे दिल्याचा आरोप होता. गेल्या वर्षी मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCourtन्यायालय