शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 22:08 IST

महत्त्वाची मुलाखत सुरू असताना खोकत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी व्हाइट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याला ऑफीसमधून बाहेरची वाट दाखवली.

वॉशिंग्टन - एखादी महत्त्वाची चर्चा करत असताना किंवा एखादी महत्त्वाची बैठक सुरू असताना एखाद्याला अचानक खोकला किंवा शिंका आल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. पण महत्त्वाची मुलाखत सुरू असताना खोकत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी व्हाइट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याला ऑफीसमधून बाहेरची वाट दाखवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्याचे झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका वाहिनीला मुलाखत देत होते. व्हाइट हाऊसमधील कार्यालयात या मुलाखतीचे चित्रिकरण सुरू होते. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेले व्हाइट हाऊसचे चिफ ऑफ स्टाफ मिक मुलवाने यांना खोकला येऊ लागला. ट्रम्प यांनी त्याकडे एकदा दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने त्यांना पुन्हा खोकला आला. त्यानंतर वैतागलेल्या ट्रम्प यांनी मुलवाने यांना ऑफीसमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलाखतीस पुन्हा एकदा सुरुवात झाली. दरम्यान, ट्रम्प यांची ही मुलाखत रविवारी संबंधित वाहिनीवर प्रसारित झाली.  या मुलाखतीत ट्रम्प यांनी  माजी राष्ट्रपती बराक ओबामा, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अशा विविष विषयांसंबंधिच्या प्रश्नांना उत्तरे दिली.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका