शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाच्या धडधडत्या हृदयातून काढली गोळी, डॉक्टरांनी वाचवला यूक्रेनच्या जवानाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:10 IST

Russia-Ukraine War : डॉक्टरांच्या या कामाने सगळेण अवाक् झाले आहेत. मेडिकल हिस्ट्रीमध्ये ही केस नक्कीच लक्षात ठेवली जाईल.

रशिया आणि यूक्रेनचं (Russia-Ukraine War) युद्ध अजूनही सुरूच आहे. अशात दोन्ही देशातील हजारो सैनिकांवर याचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक सैनिक मारले गेले आणि काही गंभीरपणे जखमी आहेत. अशात यूक्रेनच्या एका सैनिकासंबंधी बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या सैनिकाच्या हृदयावर गोळी लागली होती. मात्र, डॉक्टरांच्या टीमने सैनिकाच्या धडधडत्या हृदयातून गोळी काढून त्याचा जीव वाचवला.

डॉक्टरांच्या या कामाने सगळेण अवाक् झाले आहेत. मेडिकल हिस्ट्रीमध्ये ही केस नक्कीच लक्षात ठेवली जाईल. कारण यूक्रेन आणि बेलारूसच्या डॉक्टरांनी मिलून एका सैनिकाचा जीव वाचवण्यासाठी ही फार अवघड अशी सर्जरी केली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार,  यूक्रेनची राजधान कीवमधील Feofaniya हॉस्पिटलमध्ये या सैनिका गोळी लागल्यावर आणण्यात आलं होतं.

त्याला डॉक्टर लगेच ओपन हार्ट सर्जरीसाठी घेऊन गेले. मीडिया रिपोर्टनुसार, सैनिकाचं हृदय धडधडत होतं आणि त्यातूनच डॉक्टरांनी गोळी काढली. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान हृदय शरीराला बरोबर सप्लाय करत होतं. यूक्रेनसोबतच बेलारूसचे डॉक्टरही या ऑपेरशनमध्ये सहभागी होते. मोठ्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी सैनिकाच्या हृदयातून गोळी काढली आणि त्याचा जीव वाचवला.

सोशल मीडियावर सैनिकाचा त्या डॉक्टरांसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे ज्यांनी त्याचं ऑपरेशन केलं. मृत्यूच्या दारातून परत आल्यावर सैनिक डॉक्टरांना म्हणाला की, तो आपल्या देशासाठी अजूनही लढण्यासाठी तयार आहे. यानंतरही त्याला गंभीर जखम झाली तरी त्याला काही वाटणार नाही. हॅना लियुबाकोवा नावाच्या पत्रकाराने सैनिकाचा आणि डॉक्टरांचा फोटो शेअर केला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय