शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

डॉक्टरने ८० पेक्षा जास्त महिलांसोबत केलं गैरवर्तन आणि मग झालं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 14:16 IST

Scotland : इतकंच नाही तर डॉक्टरवर आरोप आहे की, त्याने इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये एका महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

स्कॉटलॅंडच्या (Scotland) नॉर्थ लॅनार्कशायरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरवर (Doctor) आरोप आहे की त्याने जवळपास ८० महिलांसोबत गैरवर्तणूक केली. त्याने काही महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर काही महिलांना जबरदस्ती किस केलं.

'द मिरर' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, डॉक्टरने साधारण ३५ वर्षात ८० पेक्षा जास्त महिलांसोबत गैरवर्तणूक केली. आरोपी डॉक्टरचं नाव कृष्णा सिंह आहे. त्याचं वय ७२ वर्षे आहे. स्कॉटलॅंडच्या नॉर्थ लॅनार्कशायरमध्ये त्याचं क्लीनिक आहे. डॉक्टरवर आरोप आहे की त्याने १९८३ ते २०१८ पर्यंत हे प्रकार केले.

इतकंच नाही तर डॉक्टरवर आरोप आहे की, त्याने इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये एका महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला. आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

चुकीच्या पद्धतीने डॉक्टरने स्पर्श केला

पीडित महिलांनी असेही आरोप लावले आहे की, डॉक्टर त्यांना जबरदस्ती किस केलं आणि जेव्हा त्यांनी याचा विरोध केला तर तो त्यांच्यासोबत तो चिडून खालच्या भाषेत बोलला. आरोप आहे की, स्टेथोस्टोकने चेक करताना डॉक्टर महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता.  

डॉक्टरने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आरोपी डॉक्टरच्या वकिलाने सांगितलं की, डॉक्टर अनेक केसेसमध्ये निर्दोष सिद्ध झाला आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप  कोर्टात खोटे ठरतील.आरोपी डॉक्टर हा मूळचा भारतातील आहे. त्याने बिहारच्या पटनामधील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलं. तो १९७६ मध्ये यूनायटेड किंगडमला गेला आणि प्रॅक्टिस सुरू केली. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी