शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीच्या सर्वांत जवळच्या ब्लॅक हाेलचा शाेध; सूर्यापेक्षा १० पट माेठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 07:35 IST

ब्रह्मांडामध्ये असलेल्या ‘ब्लॅक हाेल’ अर्थात कृष्णविवर या प्रकाराबाबत प्रचंड कुतूहल आहे. त्यांना खरेतर खलनायक समजले जाते.

न्यूयाॅर्क :

ब्रह्मांडामध्ये असलेल्या ‘ब्लॅक हाेल’ अर्थात कृष्णविवर या प्रकाराबाबत प्रचंड कुतूहल आहे. त्यांना खरेतर खलनायक समजले जाते. अशाच एका खलनायकाचा खगाेलशास्त्रज्ञांनी शाेध लावला आहे. ज्ञात असलेले पृथ्वीपासून सर्वांत जवळचे ब्लॅक हाेल असल्याचे खगाेलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, ते आपल्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेतील निष्क्रिय तारकीय वस्तुमान असलेले पहिलेच ब्लॅक हाेल आहे. राॅयल ॲस्ट्राॅनाॅमिकल साेसायटीच्या मासिकात याबाबत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. नुकताच पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेल्या कृष्णविवराचा शाेध लागला आहे. (वृत्तसंस्था)टेलिस्काेपचा वापर1. शास्त्रज्ञांनी हवाई येथील जेमिनी नाॅर्थ या टेलिस्काेपचा वापर केला. त्यातून या कृष्णविवराच्या हालचाली टिपल्या आहेत. 2. पृथ्वी जशी सूर्याभाेवती फिरते, त्याचप्रमाणे सूर्यासारखाच एक तारा कृष्णविवराभाेवती फिरत आहे. तसेच त्याचे अंतरही सूर्य आणि पृथ्वीएवढेच आहे. म्हणजेच, आपल्या सूर्यमंडळासारखे हे ब्लॅक हाेल आहे. - नवे कृष्णविवर सूर्यापेक्षा १० पट अधिक माेठे आहे. महत्त्वाचे म्हणजे ते सुमारे १ हजार ६०० प्रकाशवर्ष अंतरावर भुजंगधारी व ओफियुकस नक्षत्रात आहे. - आतापर्यंत माहिती असलेल्या कृष्णविवरांपेक्षा ते तीन पट अधिक जवळ आहे.एखादा जुना तारा नष्ट झाल्यामुळे हे कृष्णविवर निर्माण झाले असून, या ताऱ्याचे आयुष्यमानही काही दशलक्ष वर्षेच असावे, असा खगाेलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

५ ते १०० पट सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेली अनेक कृष्णविवरे आहेत. १ अब्ज अशी कृष्णविवरे एकट्या मिल्की वेमध्येच आहेत.आतापर्यंत अशा प्रकारच्या कृष्णविवरांचे दावे यापूर्वी करण्यात आले हाेते. ते फेटाळण्यात आले हाेते. मात्र, शास्त्रीय पुराव्यासह हा पहिलाच शाेध आहे.  - करीम एल. बादरी, प्रमुख संशाेधक