शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हुकूमशहा किम जोंग उनच्या सिक्रेट मुलीचा पहिली PHOTO व्हायरल? केला जातोय असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 11:38 IST

खरे तर, उत्तर कोरियामध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान स्थानीय टीव्हीवर दिसत असलेली एक मुलगी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) आपल्या कुटुंबाला नेहमीच कॅमेऱ्यापासून दूर ठेवतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसंदर्भात फारच कमी लोकांना माहिती आहे. यातच आता, एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोत दिसत असलेली मुलगी, किम जोंग उनची असल्याचा दावा केला जात आहे.

खरे तर, उत्तर कोरियामध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान स्थानीय टीव्हीवर दिसत असलेली एक मुलगी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ही मुलगी किम जोंग-उन यांची एकांतप्रिय आणि एकुलती एक मुलगी असू शकते, असे अनेकांना वाटत आहे. किम जोंग यांच्या मुलीचे नाव जू-ए असे आहे.

गाण्यावर परफॉर्म करताना दिसली जू-ए -यूकेतील डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, ती (जू-ए) या महिन्याच्या सुरुवातीला, उत्तर कोरियाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाग घेणाऱ्या इतर मुलांसोबत दिसून आली होती. या कार्यक्रमात ती एक गाणे परफॉर्म करत होती. यावेळी कीम आणि त्याची पत्नी री सोल-जू देखील उपस्थित होते. किम जोंग यांची पत्नी री सोल-जू कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर मुलांना शाबासकी देतानाही दिसून आली.

2013 मध्ये झाला आहे जू-ए चा जन्म -किम जोंग यांची कथित मुलगी जू-ए एक बाजूला शांतपणे उभी असलेली दिसत आहे. जसे ती री सोल-जू ला चांगल्या प्रकारे ओळखते. यावेळी इतर मुले उत्तर कोरियाचा हुकूमशहाच्या आजूबाजूला उभे असलेले दिसत आहेत. एवढेच नाही, तर कॅमेराही याच मुलीवर रोखून धरण्यात आलेला दिसत आहे. स्थानिक माध्यामांतील वृत्तांनुसार, जू-एचा जन्म 2013 मध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उनMediaमाध्यमे