शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरातून येत होता वास तर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं, श्वानासोबत आढळला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 09:42 IST

Woman Found Eaten By Pet Dog: अनेकदा असंही होतं की, पाळीव श्वानच मालकांना नुकसान पोहोचवतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका पाळीव श्वानाने महिलेला खाल्लं.

Woman Found Eaten By Pet Dog: आपण बऱ्याचदा ऐकत असतो की, पाळीव श्वान लोकांचा जीव वाचवतात. ते मालकांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतात. पण अनेकदा असंही होतं की, पाळीव श्वानच मालकांना नुकसान पोहोचवतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका पाळीव श्वानाने महिलेला खाल्लं.

घरातून येत होता वास

ही घटना अर्जेंटीनाच्या सांता रोजामधील आहे. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव एना इनेस डे मारोटे होतं. महिलेचं घर विमानतळाच्या बाजूलाच आहे. तेच महिला तिच्या घरात बऱ्याच वर्षापासून एकटीच राहत होती. साधारण एक आठवड्यापासून ती लोकांनाही भेटली नव्हती. नंतर अचानक शेजाऱ्यांना जाणवलं की, दोन-तीन दिवसांपासून तिच्या घरातून वास येत आहे.

आढळून आला महिलेचा मृतदेह

लोकांना वाटलं की, हा वास काही दिवसांनी येणार नाही. पण दिवसेंदिवस तो वाढत गेला. त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि त्यांनाही समजलं की, महिलेच्या घरातूनच वास येतोय. महिलेचं घर मोठं होतं. जेव्हा दरवाजा उघडला तर तिचा पाळीव श्वान दिसला आणि महिलेचा मृतदेह पडलेला दिसला.

महिलेचा मृतदेह अशा स्थितीत होता की, त्याकडे बघितलंही जात नव्हतं. पोलिसांना आढळलं की, महिलेचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूनंतर तिचा श्वान तिचं शरीर खात आहे. इतकंच नाही तर त्याच्यासोबत इतरही चार श्वान आले होते. सध्या श्वानाला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. महिलेच्या नातेवाईकांनाही विचारलं जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय