शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दाऊदच्या डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:56 IST

भारतातील अनेक हल्ल्यांच्या प्रकरणी हवा असलेला डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानस्थित डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे आहे, असा दावा जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीतील सेचार स्कूल आॅफ पॉलिसीमधील प्रोफेसर डॉ. लुईस शेली यांनी केला आहे.

वॉशिंग्टन : भारतातील अनेक हल्ल्यांच्या प्रकरणी हवा असलेला डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानस्थित डी कंपनीचे अनेक देशांमध्ये जाळे आहे, असा दावा जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीतील सेचार स्कूल आॅफ पॉलिसीमधील प्रोफेसर डॉ. लुईस शेली यांनी केला आहे. अमेरिकी संसद सदस्यांना त्यांनी सांगितले की, डी कंपनीने ड्रग्जच्या तस्करीसाठी अनेक देशांत पाय पसरत एका शक्तिशाली संघटनेचे रूप घेतले आहे.शस्त्रास्त्रे, बनावट डीव्हीडीची तस्करी डी कंपनी करते. हवालाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करतात. दाऊद सध्या कराचीत असल्याचा दावाही भारत, अमेरिकेकडून करण्यात येत आहे. पाक मात्र हे दावे फेटाळत आलेला आहे. दाऊदविरुद्धची भारताची मोहीम योग्य असल्याचे अमेरिकेने २००३ मध्ये मान्य केले होते. त्यावेळी अमेरिकेने दाऊदला जागतिक अतिरेकी घोषित केले होते. त्याचे अल-कायदाशी संबंध असून संयुक्त राष्ट्रानेही त्याच्यावर प्रतिबंध आणले आहेत. पाकने दाऊदला आश्रय दिल्याचा भारताचा दावा मान्य करत त्यावेळी अमेरिकेने म्हटले होते की, दाऊद कराचीत आहे व त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे.सध्या मुक्काम एका बेटावर दाऊ दने कराचीजवळच्या एका बेटावरही आलिशान बंगला बांधला आहे. तो सध्या तिथे राहतो, असे वृत्त आठवड्यापूर्वी एका वृत्तवाहिनीने दिले होते. तिथे पाकचे पोलीस तैनात असल्याचा उल्लेख त्या वृत्तात होता.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम