शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नाचून बाहेर पडला! कॅनडाच्या कुख्यात गँगस्टरवर धडाधड गोळीबार, जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:45 IST

अमरप्रीत हा कॅनडातील पहिल्या १० गँगस्टरांपैकी एक आहे. या लग्न समारंभाला ६० हून अधिक लोक उपस्थित होते.

कॅनडामध्ये तेथील कुख्यात गँगस्टर्सपैकी एक असलेल्या अमरप्रीत समरा उर्फ (चकी) याची हत्या करण्यात आली आहे. वँकूव्हरमध्ये तो एका लग्नसमारंभाला गेला होता, तिथे त्याने डान्सही केला होता. परंतू, तिथून बाहेर पडताच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. 

अमरप्रीत हा कॅनडातील पहिल्या १० गँगस्टरांपैकी एक आहे. या लग्न समारंभाला ६० हून अधिक लोक उपस्थित होते. अमरप्रीतची हत्या किती लोकांनी केली हे समोर आलेले नाहीय. परंतू, अमरप्रीत समराची विरोधी टोळी ब्रदर्स कीपर्स ग्रुपने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. याच गटाच्या गुंडांनी अमरप्रीतवर गोळ्या झाडल्याचा अंदाज लावला जात आहे. 

या हत्याकांडानंतर सरे-डेल्टा सीमेवर आग लागलेल्या अवस्थेत एक वाहन सापडले आहे. या वाहनाचा वापर हल्लेखोरांनी केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

या लग्नसोहळ्याला अमरप्रीतचा भाऊ रविंदरही आला होता. तो यूएन गँगशी संबंधित आहे. या गँगची बीके, वुल्फ पॅक आणि रेड स्कॉर्पियन टोळ्यांसोबत गेल्या अनेक वर्षांपासूनची दुश्मनी आहे. यातून त्यांच्या टोळीयुद्ध होत असते. अमरप्रित हा लहान वयापासून या गुन्हेगारी क्षेत्राशी जोडला गेलेला आहे.  

टॅग्स :Canadaकॅनडा