शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:38 IST

सायप्रसच्या (Cyprus) खासदाराचा पंतप्रधान मोदींबद्दलचा हा आदर भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडवतो...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्यासोबत सेंटर ऑफ निकोसिया येथे पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींप्रती आदर व्यक्त करत सायप्रसच्या महिला खासदाराने पंतप्रधानचे चरयण स्पर्श केले. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्य निकोसिया परिषदेच्या सदस्य मिकेला किथ्रेओटी म्लापा पंतप्रधान मोदींचे चरणस्पपर्श करून पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनीही अत्यंत विनंम्रपणे त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यांनी महिला खासदाराच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद दिला.

पंतप्रधान मोदी 'या' तीन देशांच्या चार दिवसीय दौऱ्यावर -सायप्रसच्या खासदाराचा पंतप्रधान मोदींबद्दलचा हा आदर भारताच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे दर्शन घडवतो. हे ऐतिहासिक केंद्र जुन्या निकोसियाचा भाग आहे. जे किल्ले, पारंपारिक वास्तुकला आणि बाजारपेठांसाठी प्रसिद्ध आहे. सायप्रसचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी सोमवारी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला रवाना झाले. दरम्यान, त्यांनी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी कॅनाडा दौऱ्यावर -कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रात्री कॅलगरी येथे पोहोचतील, ते तेथे कनानस्किसमधील जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. गेल्या दशकात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी १६-१७ जून रोजी कनानस्किस परिषदेत सहभागी होत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCanadaकॅनडा