शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पार्कच्या बेंचवर दांपत्य करत होतं सेक्स, व्हिडीओ व्हायरल, होऊ शकते एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:18 IST

इंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

ठळक मुद्देइंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहेव्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहेदांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार ब्रिटीश पाऊंडचा दंड ठोठावला जाऊ शकतो

वॉशिंग्टन - इंटरनेटवर सध्या एका दांपत्याचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दांपत्य पार्कमधील बेंचवर सेक्स करताना दिसत आहे. दांपत्यावर सार्वजनिक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांना दोन हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सोबतच एक वर्षाच्या कारावासाचीही शिक्षा होण्याची शक्यता आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेतील इलिनोए येथील आहे. हे दांपत्य नेमकं कोठून आलं होतं, किंवा कुठे राहतं याबाद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हे दांपत्य बिनधास्तपणे पार्कात सेक्स करत असल्याचं दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हे कृत्य कॅमे-यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन टाकला. विशेष म्हणजे, जेव्हा ती व्यक्ती दांपत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती, तेव्हा महिलेने त्याला पाहिलेलं आहे. यावेळी ती त्याच्याकडे पाहून हसत होती. यानंतर महिला व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्यासाठी व्यक्तीला सुनावते. मी माझ्या पतीसोबत आहे असं सांगतानाही ती दिसत आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही अशा प्रकारची एक घटना समोर आली होती. त्यावेळी सेक्स करत असलेल्या दांपत्याने पोलिसांचा आदेश मानण्यास नकार दिला होता. हे दांपत्या कारच्या मागील सीटवर सेक्स करत होतं. आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलं होतं.  

डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं दांपत्याला पडलं महागातब्रिटनमधील ब्रिडलिंग्टन येथे डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं एका दांपत्याला चांगलंच महाग पडलं. जेव्हा हे दांपत्य सेक्स करत होतं, तेव्हा आजूबाजूला कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचं हे कृत्य तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ यांचा व्हिडीओ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 29 वर्षीय डॅनिएला हर्स्ट आणि 31 वर्षीय क्रेग स्मिथ यांना दोषी ठरवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयात 18 मिनिटांचा हा व्हिडीओही पाहण्यात आला.  

टॅग्स :Courtन्यायालय