शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

कारमध्ये रोमान्स करत होतं कपल, गाडी घेऊन पळाले चोर; कपडेही सोबत घेऊन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 12:44 IST

Crime News : एका अज्ञात ठिकाणी कार पार्क करून उभे असलेल्या कपलवर काही गुन्हेगारांची नजर पडली. ते कपलच्या पर्स आणि मोबाइलच नाही तर त्यांचे दोघांचे कपडे घेऊनही फरार झाले.

एक कपल रात्री त्यांच्या कारमध्ये बसून रोमान्स करत होतं. तेव्हाच त्यांच्यासोबत असं काही घडलं जे ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. एका अज्ञात ठिकाणी कार पार्क करून उभे असलेल्या कपलवर काही गुन्हेगारांची नजर पडली. ते कपलच्या पर्स आणि मोबाइलच नाही तर त्यांचे दोघांचे कपडे घेऊनही फरार झाले.

17 ऑगस्टला घडलेली ही घटना ब्राझीलची (Brazil) आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. कपल पांढऱ्या रंगाच्या कारच्या आत रोमान्स करत होतं. तेव्हा चोरांच्या एका ग्रुपने त्यांना घेरलं. त्यांनी कपलचे पैसे आणि त्यांचे कपडे लुटून त्यांना तसंच नग्न अवस्थेत रस्त्यावर सोडलं.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ही घटना रात्री साधारण साडे 9 वाजताची आहे. कार एका अज्ञात स्थळी उभी होती. आत एक कपल होतं. तेव्हा चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एका व्यक्तीने जबरदस्ती कारचा दरवाजा उघडला. तर दुसऱ्याने कपलकडून त्यांच्या वस्तू घेतल्या. कपलने त्यांचा विरोध केला तर त्यांना धमकावण्यात आलं.

इतकंच नाही तर चोरांनी कपलला कारमधून बाहेर काढत त्यांची कारही लंपास केली. कपलकडून कार घेतल्यावर त्यांनी त्यांचे कपडे खिडकीतून बाहेर फेकले. ज्यानंतर कपलने लगेच कपडे घातले. पण तरीही काही कपडे कारमध्येच राहिले.

घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टनुसार, ब्राजीलमध्ये पब्लिक प्लेसवर संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे. अशात कपलला दंड भरण्यासोबतच तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

टॅग्स :Brazilब्राझीलSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी