शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेने केलं मोदीचं कौतुक, या तीन निर्णयांचा केला विशेष उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:09 IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात देशासाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पँकेजची घोषणा केली होती.

नवी दिल्ली - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव भारतातही वेगाने होत आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी भारतात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान गरीबांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आपण प्रभावीत झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेबरेयस यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोझ अधनोम घेबरेयेसस म्हणाले की, "लॉकडाऊनसारख्या निर्णयांचा गंभीर परिणाम गरीबांवर होत असतो. सर्वच देश आपापल्या नागरिकांना असतील तिथे राहण्याचे आवाहन करत आहेत. तसेच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लोकांची वर्दळ थांबवत आहेत.मात्र अशा प्रयत्नांमुळे गरीबांना फार मोठा फटका बसू शकतो."

मात्र भारत सरकारने लॉकडाऊन करताना गरीबांना धान्य, रोख रक्कम आणि गँस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कौतुकास्पद आहे.  कोरोना संकटादरम्यान 24 अब्ज डॉलरचे पँकेज जाहीर केल्याबद्दल मी मोदीचे अभिनंदन करतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.

विकसनशील देश या पातळीवर लोकहिताच्या योजना जाहीर करण्याच्याबाबतीत अडखळतात. मात्र अशा प्रयत्नांमुळे पुढे जाऊन देशाला सामाजिक आणि आर्थिक बाबतीत भक्कम करण्यास मदत मिळते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात देशासाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पँकेजची घोषणा केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत