शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:54 IST

लस परिणामकारक असल्याचे प्रयोगांतून सिद्ध झाल्यास येत्या सप्टेंबरमध्ये तिचे १० लाख डोस तयार केले जाणार

लंडन : कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. या प्रयत्नांना यश आल्यास येत्या सप्टेंबरमध्ये ही लस कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.या विद्यापीठाने हाती घेतलेल्या लस संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख प्रा. सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेली प्रतिबंधक लस कोरोनाच्या निर्मूलनासाठी अतिशय परिणामकारक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. सीएचएडीओक्स१ असे या लसीला नाव दिले आहे. ही लस परिणामकारक आहे असे प्रयोगांतून सिद्ध झाल्यास येत्या सप्टेंबरमध्ये तिचे १० लाख डोस तयार करण्यात येतील. ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेल्या सीएचएडीओक्स१ या लसीच्या विविध आजारांवर आतापर्यंत १२ क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत. या लसीमुळे विषाणूंचा नाश होत असल्याचे दिसून आले आहे.१२ क्लिनिकल ट्रायल पूर्णऑक्सफर्ड विद्यापीठ बनवित असलेल्या सीएचएडीओक्स१ या लसीच्या विविध आजारांवर आतापर्यंत १२ क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे क्लिनिकल ट्रायल संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये यश तर हाती लागेल पण तोवर रुग्णांवरील उपचारांसाठी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे असाही त्यांचा कटाक्ष आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या