शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना लस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:59 IST

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची मानवावर चाचणी घेण्याचा प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.

लंडन : जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोविड-१९ या रोगापासून मानव जातीला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध देशांत लस विकसित करण्यावर जोमाने काम होत असून, ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची मानवावर चाचणी घेण्याचा प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे, दरम्यान, ही लस बाजारात येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.स्वत:वर चाचणी करून घेण्याच्या पहिल्या टप्प्यासाठी आठशेहून अधिक लोक पुढे आले आहेत. यापैकी निम्म्या लोकांना कोविड-१९ ची लस देण्यात येणार असून, उर्वरित लोकांना मेनिन्जायटीसपासून बचाव करणारी लस दिली जाणार आहे. चाचणीसाठी पुढे आलेल्या लोकांना कोणती लस टोचणार, हे माहिती नसेल. ज्या दोघांना लस टोचण्यात आली, त्यापैकी इलिसा ग्रॅनाटो या एक आहेत.४८ तास निगराणीजेनर इन्स्टिट्यूच्या प्रोफेसर सराह गिल्बर्ट यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पथकाने तीन महिने संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ही लस निश्चित लागू पडेल, असा ८० टक्के विश्वास असल्याचे गिल्बर्ट यांनी म्हटले.चाचणीचे काय परिणाम होतात, हे पाहण्यासाठी लस टोचण्यात आलेल्या व्यक्तीवर ४८ तास निगराणी ठेवली जाईल.शास्त्रीय आणि वैद्यकीयदृष्ट्या परीक्षण केल्यानंतर कोविड-१९ पासून मानवाचे रक्षण करण्यास ही लस गुणकारी असल्याचा निष्कर्ष आल्यानंतरच या लसीचा सार्वजनिकरीत्या वापर करता येऊ शकतो, असे गिल्बर्ट म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या