शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:12 IST

विषाणूशास्त्र या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. लॅरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले, ‘‘या भयंकर रोगावर लस शोधणे हे आव्हानात्मक काम आहे.

न्यूयॉर्क : जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या रोगावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. सर्व काही व्यवस्थित झाल्यास पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ही लस शोधण्यात यश येईल, असा विश्वास अमेरिकेतील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

विषाणूशास्त्र या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. लॅरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले, ‘‘या भयंकर रोगावर लस शोधणे हे आव्हानात्मक काम आहे. मात्र, आपले शास्त्रज्ञ यात यशस्वी ठरतील, याबाबत माझ्या मनात संशय नाही. येणारी आरएनए व्हॅक्सिन ही माडर्ना कंपनीची असो की फिझरची, हा शोध क्रांतिकारी असेल. यासाठी आपणा सर्वांना येत्या जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावीलागू शकते.’’

अनेक ठिकाणी लशीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषधनिर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सर्वांचा आपसांत समन्वय असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारची आकडेवारी सांगून या साथीबाबत दिलासा देणे विविध पातळींवरून सुरू आहे.अर्थात ते आवश्यकदेखील आहे. मात्र, लशीचा शोध लागेल तो दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थच्या अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला यांनी व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय