शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 20:33 IST

कोरोनाची लागण झाल्यानंतर जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्दे27 मार्च रोजी जॉन्सन याांना कोरोना संक्रमण असल्याचे समोर आले होतेत्यांची प्रकृती खालवल्याने मंगळवारी आयसीयूमध्ये हलविण्यात आले होतेजॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागेल,

लंडन - कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्यानंतर जॉन्सन यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले. 

दरम्यान, यशस्वी उपचार करून जीव वाचवल्याबद्दल जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे आभार मानले होते. जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागेल, असे इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले होते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालवल्याने मंगळवारी आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना आयसीयूतून बाहेर आणून सामान्य वॉर्डमध्ये हलवले होते. 

27 मार्च रोजी जॉन्सन याांना कोरोना संक्रमण असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. तसेच त्यांच्या वाग्दत्त वधूलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते तिथूनच देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालवली होती. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय