शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बापरे! अन्न वाटप करताना झाली चेंगराचेंगरी, अनेकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 21:43 IST

Coronavirus : या चेंगराचेंगरीत काहीजण जखमी झाले असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

ठळक मुद्देअन्नधान्य मिळवण्यासाठी लोक धक्काबुक्की करून गेटमधून आत घुसू लागल्याने चेंगराचेंगरी झाली.प्रत्यक्षात हे वितरण दुसर्‍या हितचिंतकांचे होते, ज्यांनी मदत करण्यासाठी काही निवडक कुटुंबांना कार्ड दिले होते.

नैरोबी - इतर देशाप्रमाणे केनियातील सरकारने करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत.त्यामुळे हजारो गरिबांना अन्नवाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गरीब नागरिकांना शुक्रवारी अन्नवितरण केंद्रामध्ये प्रचंड गर्दी केली होती. अन्नधान्य मिळवण्यासाठी लोक धक्काबुक्की करून गेटमधून आत घुसू लागल्याने चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी अश्रुधूराचे सोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. या चेंगराचेंगरीत काहीजण जखमी झाले असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.नैरोबीच्या किबेरा झोपडपट्टीतील रहिवाशांनी अन्नधान्याचे वाटप करत असताना जिल्हा कार्यालयाबाहेरील गेटमधून घुसून जाण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेतील ४३ देशांच्या पाच हजार रुग्णालयातही कमी आयसीयू बेड असल्याची माहिती आरोग्य संघटनेच्यावतीने देण्यात आली. आफ्रिकेत सध्या ११ हजार ५०० जणांना करोनाची बाधा झाली असून ५७० जणांचा मृत्यू झाला आहे.एव्हलिन केमूंटो या रहिवाश्याने सांगितले की, "इथं जखमी झालेले लोक बरेच आहेत, मोजू शकलो नाही." "महिला आणि मुले दोघेही जखमी झाले आहेत. जुळी मुलं आईसहित जखमी झाली होती आणि आतासुद्धा ती आपल्या जुळ्या मुलांचा शोध घेत आहे. आपण उपासमारीने मरत असल्याने हे पदार्थ आपण घेत होतो." लोकप्रिय विरोधक नेत्या रायला ओडिंगाने अन्नदान केले होते, असे मोटारसायकल टॅक्सी चालवणारे  रिचर्ड कोंगो या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. परंतु प्रत्यक्षात हे वितरण दुसर्‍या हितचिंतकांचे होते, ज्यांनी मदत करण्यासाठी काही निवडक कुटुंबांना कार्ड दिले होते. 

टॅग्स :kenyaकेनियाcorona virusकोरोना वायरस बातम्या