शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:37 IST

कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता. 

कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्याने कोरोना पसरु शकतो का, यावर चीनमध्ये संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार आतापर्यंत कोरनाची लागण झालेल्या पुरुषांच्या सीमेन म्हणजेच विर्यामध्ये कोरोना व्हायरस आढळलेला नाही. महत्वाचे म्हणजे याआधी आलेले इबोला आणि झिका व्हायरस सीमेनमध्ये वर्षानु वर्षे जिवंत राहत असल्याचे समोर आले होते. 

हा अभ्यास कोरोनाचा उद्रेक झालेल्या वुहानमध्ये छोट्या प्रमाणावर करण्यात आला आहे. यासाठी कोरोना झालेल्या ३४ पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यांचे सीमेन तपासले असता त्यामध्ये कोरोना व्हायरस आढळला नाही. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता. 

या संशोधनामध्ये ३१ ते ४९ वर्षांच्या पुरुषांना सहभागी करण्यात आले होते. हे लोक कोरोना व्हारसचे उपचार घेत होते. बरे झाल्यानंतरही त्यांचे वीर्य एक महिन्याच्या अंतराने तपासण्यात आले. यावेळीही संशोधकांना त्यात कोरोना सापडला नाही. 

घाम आणि थुंकीवर काही संशोधन नाहीहा अभ्यास सीमेनवर केंद्रीत होता. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीचा घाम आणि थुंकीमधून कोरोना व्हायरस पसरतो का यावर अभ्यास केला गेला नाही. ज्यांच्यात कोरोनाची मध्यम लक्षणे होती त्यांच्यावर अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, कोरनामुळे गंभीर असलेल्या रुग्णाबाबत सांगता येत नसल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. 

 

अन्य बातम्या वाचा...

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSex Lifeलैंगिक जीवनchinaचीन