शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: उंदरांतील कोरोना विषाणू नष्ट झाल्याचे सिद्ध; इटलीच्या शास्त्रज्ञांना मिळालं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:42 IST

मानवी पेशीतील कोरोनाचे विषाणू या लसीमुळे नष्ट झाल्याचे आढळून आले.

रोम : इटलीच्या शास्त्रज्ञांनी बनविलेली लस प्रयोगाच्या वेळी उंदरांमध्ये टोचली असता एकाच इंजेक्शननंतर त्यांच्या शरीरात त्वरित निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक घटकांनीकोरोनाच्या विषाणूंना प्रतिबंध केला. याच लसीने मानवी पेशींतील कोरोना विषाणूला नष्ट केल्याचेही आढळून आले. अशा प्रकारची लस शोधण्याचे प्रयोग जगभरात सुरू असले तरी त्यात इटलीमध्ये मिळाले तसे यश अद्याप कुठेही मिळालेले नाही. या लसीची माणसांवर येत्या बनविण्याचे प्रयोग करत आहे. त्या कंपनीचे सीइओ लुइगी आॅरिसिसीको यांनी सांगितले की, कोरोना साथीने हाहाकार माजविलेल्या व प्रचंड मनुष्यहानी झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्याचे प्रयोग रोममध्ये सुरू आहेत. त्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग केले.

मानवी पेशीतील कोरोनाचे विषाणू या लसीमुळे नष्ट झाल्याचे आढळून आले. या प्रयोगासाठी इटलीतील शास्त्रज्ञांनी माणसांतील रक्तद्रव्य (सिरम) वेगळे काढले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक घटक असतात. या रक्तद्रव्याची स्पालनझानी इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये तपासणी करण्यात आली. रोगप्रतिकारक घटक विषाणूबरोबर लढताना देत असलेला प्रतिसाद किती काळ टिकून राहातो याचे निरीक्षण या संस्थेतील प्रयोगांत करण्यात आले. स्पाईक डीएनए प्रोटीनच्या आधाराने ही लस बनविण्यात आली आहे. या लसीमुळे फुफ्फुसाच्या पेशींमध्ये रोगप्रतिकारक घटक निर्माण होण्यास खूप मदत होते. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंना अटकाव करता येतो.

अमेरिकेच्या औषध कंपनीची मोलाची मदतटाकीस या कंपनीचे सीइओ लुइगी आॅरिसिसीको यांनी सांगितले की, कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी इटलीमध्ये चाललेल्या प्रयोगांनी बराच पुढचा टप्पा गाठला आहे. आता या लसीचे माणसांवर काही काळातच प्रयोग सुरू होतील. त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अमेरिकेतील लिनेआरेक्स औषध कंपनीची या संशोधनात टाकीसला खूप मदत होत आहे. या लसीवरील प्रयोग यशस्वी ठरल्यास ती त्यानंतर लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल असेही आॅरिसिसीको यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटली