शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 08:41 IST

कोरोना विषाणूसंदर्भात चीनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

ठळक मुद्देजगभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाची माहिती जगाला देणारे पत्रकार आणि डॉक्टर्स अचानकच गायब झाले आहेत.विशेष म्हणजे आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

बीजिंगः जगभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाची उत्पत्ती ही चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून झाल्याचा अमेरिकेनं वारंवार दावा केला आहे. त्यामुळे अनेक देश चीनवर भडकलेले आहेत. त्यातच कोरोनाची माहिती जगाला देणारे पत्रकार आणि डॉक्टर्स अचानकच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूसंदर्भात चीनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एका दाव्यानुसार, पिट्सबर्ग मेडिकल सेंटर येथे काम करणारे संशोधक डॉक्टर बिंग लिऊ यांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात खूप मोठा शोध लावला होता. तो शोध ते जगासमोर उघडही करणार होते, पण तत्पूर्वीच त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चीनचं नको असलेल्या गोष्टी किंवा चीनचं पितळ तो जगासमोर उघड करणार तर नव्हता ना, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. बिंग लिऊवर हल्ला करणार्‍या व्यक्तीने नंतर स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. 37 वर्षीय बिंग लिऊ एकटाच राहत होता आणि रॉस भागातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून एका व्यक्तीने त्यांना गोळी घातली. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती.पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठाने संशोधक लिऊच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि ते म्हणाले की, तो कोरोना विषाणूबद्दलच्या एका मोठ्या शोधाच्या जवळ आला होता आणि लवकरच त्यावर उपचार मिळणार आहे.अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर

पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका