शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा मोठा फटका; अमेरिकेत बेरोजगारी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:39 IST

बेरोजगारीचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धानंतर विक्रमी पातळीवर

वॉशिंग्टन : कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला जबर फटका बसल्याने अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण दुसºया महायुद्धानंतर कधीही नव्हते एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अर्थव्यवस्थेसंबंधीचा काँग्रेससाठी तयार केलेला अहवाल प्रसिद्ध करताना एका व्हिडिओ पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, कोराना महामारी सुरू होण्याआधी अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ५० वर्षांत सर्वात कमी होते; परंतु एप्रिलमध्ये ते दुसºया महायुद्धानंतर होते त्या पातळीवर (१४.७ टक्के) पोहोचले. मे महिन्यातील १३.३ टक्के हे बेरोजगारीचे प्रमाणही चिंताजनकच राहिले. वास्तवात बेरोजगारी याहून तीन टक्क्यांपर्यंत अधिक असण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.त्यांनी असेही सांगितले की, सध्या ज्यांच्या नोकºया गेल्या आहेत त्यांत गरीब व निम्न मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. दीर्घकालीन उपायांनी अर्थव्यवस्थेस पुन्हा लवकर बळकटी आली नाही, तर यापैकी अनेकांवर कायमचे बेरोजगार होण्याची पाळी येऊ शकेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या