शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सूर्यप्रकाशामुळे होतो कोरोना विषाणूचा नायनाट, अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:09 IST

कोरोनाचा विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो हे याआधी काही शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.

वॉशिंग्टन : सूर्यप्रकाशामुळे कोरोनाच्या विषाणूचा नायनाट होतो, असे वक्तव्य अमेरिकेतील आघाडीचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ व कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमलेल्या गटाचे सदस्य डॉ. अ‍ॅन्थनी फौसी यांनी केले आहे. मॅथ्यू मॅकग्नी या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर घेतलेल्या मुलाखतीत डॉ. फौसी म्हणाले की, सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत. घरात बसून राहण्यापेक्षा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा ते एक प्रकारे चांगले असते. अनेक गोष्टींचा अप्रत्यक्षपणे आपल्याला लाभ मिळत असतो. घरातील वातावरणापेक्षा बाहेरचे वातावरण नेहमी चांगले, असे मला वाटते. शरीराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्व हेदेखील सूर्यप्रकाशामुळे मिळत असते. कोरोनाचा विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो हे याआधी काही शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.>यूव्ही-सी लाईटचा प्रत्ययकारी वापरविविध संसर्गजन्य रोगांचे विषाणू नष्ट करण्यासाठी यूव्ही-सी लाईटचा वापर शास्त्रज्ञ करतात. कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करण्याकरिता यूव्ही-सी लाईट उपयोगी ठरेल का, याबाबत सध्या प्रयोग सुरू आहेत. लिफ्ट, शाळा, रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतुकीची साधने निर्जंतुकीकरण करण्यासाठी सध्या यूव्हीसी-लाईटचा वापर केला जातो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या