शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : न्यूयॉर्कमध्ये जूनमध्ये सुरू होणार उद्योग, टप्प्याटप्प्याने निर्बंध करणार शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 00:37 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

न्यूयॉर्क : कोरोना साथीचा अमेरिकेमध्ये सर्वात मोठा तडाखा न्यूयॉर्कला बसला. या महाभयंकर संकटातून आता हे शहर हळूहळू सावरू लागले असून, येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात न्यूयॉर्कमधील काही उद्योगधंदे सुरू केले जातील. या शहरात लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येतील, असे तेथील महापौर बिल डे ब्लासिओयांनी सांगितले.न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. महापौर बिल डे ब्लासिओ म्हणाले की, अमेरिकी प्रशासनाने आरोग्य सुरक्षेसंदर्भात आखून दिलेल्या सात नियमांचे पालन केल्यानंतरच न्यूयॉर्कमध्ये कोणतेही उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोरोना साथीमुळे अमेरिकी सरकारने लादलेले निर्बंध न्यूयॉर्क प्रांत सरकारने मागे हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोरोना साथीची स्थिती पाहूनच हे निर्बंध सैल केले जातील. तशी प्रक्रिया येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आम्ही पार पाडणार आहोत,असेही महापौर म्हणाले.मृत्यूचे प्रमाण झाले कमीन्यूयॉर्क शहरातील उद्योग-व्यवसाय, विविध शासकीय, खासगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये आम्ही टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करणार आहोत. कोरोना साथीमुळे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोना रुग्णांवर नीट उपचार होण्यासाठी न्यूयॉर्क शहरात काही ठिकाणी विशेष रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय