शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 08:53 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना देखील सातत्याने समोर येत आहेत.

जगभरातील  कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 613,213 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,852,700 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,906,690 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना देखील सातत्याने समोर येत आहेत. 

जगभरात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यामळे नातेवाईकांना रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी जाता येत नाही. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टंसिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रुग्णालयात खास कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले असून काही वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाच वॉर्डमध्ये प्रवेश आहे. याच दरम्यान एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आईला पाहता यावं यासाठी एक मुलगा दररोज रुग्णालयाच्या इमारतीवर चढून खिडकीतून आईला पाहत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. 

एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान तिच्या मुलाला रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मुलगा दररोज रुग्णालयाच्या इमारतीवर चढून आपल्या आजारी आईच्या खिडकीपाशी जाऊन तिला पाहत असायचा. एका ट्विटर युजरने मुलाचे काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा आईला पाहण्यासाठी इमारतीवर चढत होता. मात्र त्याच्या आईचं आता निधन झाल्याची माहिती मिळत आहे. 'आई खूप जास्त जवळची होती. म्हणूनच तिच्या शेवटच्या क्षणी तिला आयसीयूच्या खिडकीतून पाहायचो. याआधी वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आता आईही सोडून गेली' अशी प्रतिक्रिया मुलाने स्थानिक माध्यमांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल