शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक; अमेरिकेत कोरोना पॉझिटिव्ह कुत्र्याचा मृत्यू, तपासात समोर आली 'ही' मोठी बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 16:24 IST

या श्वानाचे मालक रॉबर्ट मॅहोनी न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांनाही एप्रिल महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती. 

ठळक मुद्देअमेरिकेत एक कोरोना संक्रमित श्वान आढळून आला होता. आता आलेल्या वृत्तानुसार, या श्वानाचा मृत्यू झाला आहे.या 7 वर्षांच्या श्वानात एप्रिल महिन्यातच कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. या श्वानाचे मालक रॉबर्ट मॅहोनी यांनाही एप्रिल महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती. 

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. मानवाबरोबरच प्राणीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यासंदर्भात अनेक अहवालांतून दावा आणि पुष्टीही करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अमेरिकेत एक कोरोना संक्रमित श्वान (कुत्रा) आढळून आला होता. आता आलेल्या वृत्तानुसार, या श्वानाचा मृत्यू झाला आहे.

या श्वानाचे नाव 'बडी', असे होते. तो जर्मन शेफर्ड जातीचा होता. या 7 वर्षांच्या श्वानात एप्रिल महिन्यातच कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. या श्वानाचे मालक रॉबर्ट मॅहोनी न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांनाही एप्रिल महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती. 

बडीला सुरूवातीला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर रोजच्या रोज त्याचा हा त्रास वाढत गेला. मे महिन्यात एका व्हेटर्नरी डॉक्टरने बडीला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली होती. अमेरिकेच्या एका वृत्त संस्थेने यासंदर्भात माहिती देताना सांगितले होते, की न्यूयॉर्कमध्ये एका जर्मन शेफर्ड श्वानाला कोरोनाची लागण झाली असून तो देशातील कोरोनाची लागण झालेला पहिला श्वान आहे. बडीची प्रकृती अधिकाधिक खराब होत गेली आणि अखेर 11 जुलैला त्याचा मृत्यू झाला.

बडीच्या रक्त तपासणीतून इम्यून सिस्टिमच्या कॅन्सरचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बडीचा मृत्यू नेमका कोरोना संक्रमणाने झाला, की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने अतापर्यंत अनेक प्रण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी केली आहे. सरकारी आकडेवारीप्रमाणे, 12 श्वानांना, 10 मांजरांना, एका सिंहाला आणि एका वाघाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, प्राण्यांना एकमेकांपासून कोरोना झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. पण, काही परिस्थितीत मानवाकडून हे  संक्रमण जनावरांपर्यंत पसरण्याची शक्यता वाटते, असे अमेरिकेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

आनंद महिंद्रांनी मुंबईतल्या 'या' जोडप्याला डोनेट केले 4 लाख रुपये; कारण जाणून तूम्हीही कराल त्यांना सलाम

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdogकुत्राdoctorडॉक्टरAmericaअमेरिकाcancerकर्करोगUSअमेरिका