शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा सामना करण्यासाठी जगाने 'या' देशाचे मॉडेल वापरावे - UN

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:56 IST

'कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात दक्षीण कोरियाला मोठे यश मिळाले आहे. आता ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी योजना आखत आहेत.'

वॉशिंग्टन : जगातील अनेक देश कोरोनाचा सामना करण्यासाठी दक्षीण कोरियाने केलेल्या उपाय योजनांचा अवलंब करतील, अशी आशा संयुक्त राष्ट्रंचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यंनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात दक्षीण कोरियाला मोठे यश मिळाले आहे. आता ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी योजना आखत आहेत.

गुटेरेस म्हणाले, दक्षीण कोरियाने नुकतीच एक महत्वकांक्षी 'हरित योजना' सादर केली आहे. यात कोळशावर चालणाऱ्या नव्या यंत्रांवर जेथे बंदी घालण्यात आली आहे, तेथे असलेल्या यंत्रांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यावरही यात उपाय योजना आहेत.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

दक्षीण कोरियाप्रमाणे, कोरोनाचा समना करण्याबरोबरच हवामान बदलामुळे होणारे नुकसानही करमी करण्यावर विचार करावा लागेल. आपली अर्थव्यवस्था खुली करतानाच, पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही, अशी रोजगार निर्मिती करण्यावर जगातील देशांनी विचार करायला हवा. तसेच कमीत कमी कार्बन उत्सर्जन होईल याकडेही लक्ष द्यायला हवे. 

दक्षीण कोरियातील संक्रमितांची संख्या 10,774वर -दक्षीण कोरियामध्ये शुक्रवारी केवळ 9 रुग्ण सापडले आहेत. आता येथील कोरोना रुग्णांची संख्या 10,774 झाली आहे. तर मृतांची संख्या 248 एवढी आहे. येथे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला शेकडो कोरोनारुग्ण आढळत होते. मात्र, काही आठवड्यात ते अत्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे आता येथे लॉकडाउनमध्येही काही सवलती देण्यात आल्या आहेत. 

CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited StatesअमेरिकाUSअमेरिकाAmericaअमेरिका