शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

CoronaVirus : आता घरबसल्या फक्त 25 मिनिटांत होईल कोरोना टेस्ट, 'या' देशानं विकसित केली नवी 'टेक्नीक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 21:44 IST

लाळेपासून कोरोना व्हायरसचे निदान करण्याचे हे तंत्र, निहोन विद्यापीठाचे प्राध्यापक मासायसू कुहारा आणि त्यांच्या टीमने विकसित केले आहे.

ठळक मुद्देया तंत्रामुळे घरबसल्या अवघ्या 25 मिनिटांत कोरोना टेस्ट करणे शक्य होणार आहे.जपानी औषध उत्पादक कंपनी शिओनोगी (Shionogi) या तंत्रज्ञानासंदर्भात सरकारकडून परवाना मिळवण्याच्या तयारीत आहे.निहोन विद्यापीठाचे प्राध्यापक मासायसू कुहारा आणि त्यांच्या टीमने विकसित केले आहे.

टोक्यो : कोरोना व्हायरसने जगभरात आतापर्यंत लोखो लोकांचे बळी घेतले आहेत, तर लाखो लोकांना त्याची लागण झाली आहे. संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झाले आहे. अनेक देश कोरोना टेस्टचे तंत्रज्ञान, व्हॅक्सीन अथवा औषधीसंदर्भात काम करत आहेत. यातच आता जपनमधील वैज्ञानिकांनी एक नवे तंत्रज्ञान विकसनत केले आहे. या तंत्रामुळे घरबसल्या अवघ्या 25 मिनिटांत कोरोना टेस्ट करणे शक्य होणार आहे. जपानमधील वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की मानसाच्या लाळेची तपासणी करूनही कोरोना संक्रमणासंदर्भात माहिती मिळवली जाऊ शकते.

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

कोरोना व्हायरसच्या टेस्टसंदर्भात सरकारकडून परवाना मिळवण्याची तयारी- जपानी औषध उत्पादक कंपनी शिओनोगी (Shionogi) या तंत्रज्ञानासंदर्भात सरकारकडून परवाना मिळवण्याच्या तयारीत आहे. या तत्रज्ञानामुळे कुठल्याही टेक्नीशिअन व्यतिरिक्त अथवा विशेष उपकरणाच्या वापराविना मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करणे शक्य होईल, असा दावा करण्यात येत आहे. लाळेपासून कोरोना व्हायरसचे निदान करण्याचे हे तंत्र, निहोन विद्यापीठाचे प्राध्यापक मासायसू कुहारा आणि त्यांच्या टीमने विकसित केले आहे.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

जपानचे आरोग्य मंत्रालय करत आहे परीक्षण - जपानचे आरोग्य मंत्रालय या टेस्ट कीटचे परीक्षण करत आहे. जर ही कीट यशस्वी ठरली, तर काही दिवसांतच तीला सरकारची मंजुरी मिळेल. जपानमध्ये लॉकडाउन काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. या शिवाय सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासाला सूट दिली, तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पॉलीमरेज चेन रिअॅक्शन टेस्ट करणे बंधन कारक आहे.

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

3 ते 5 तास नाही, फक्त 25 मिनिटांत रिझल्ट -पीसीआर डायग्नोस्टिक टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी जवळपास तीन ते पाच तासांचा वेळ लागतो. एअरपोर्टवर लोकांची गर्दी झाल्यास कोरोना व्हायरस संक्रमाणाची भीतीही वाढेल आणि टेस्ट संदर्भातही अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. मात्र, लाळेच्या माध्यमाने प्रवाशांची कोरोना टेस्ट केली गेली, तर त्यांना केवळ 25 ते 30 मिनिटांतच त्याचा रिझल्ट मिळू शकेल.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

जपानमध्ये 17 हजारहून अधिक कोरोना बाधित - जपानमध्ये आतापर्यंत 17,864 रुग्ण आढळून आले आहेत. तर 953 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. येथे लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने रुग्ण वाढण्याचा वेग वाढला आहे.

CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपानCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMedicalवैद्यकीय