शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 17:16 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे.

चीनमधून वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 3 कोटींच्या आसपास गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता अखेर कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले आहे. चीनने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या 20 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कोविड-19 महासाथी दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या पथकासोबत चीनचा दौरा केला होता. तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे चीनला करोनाविरोधात मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रूस यांनी चीनने राष्ट्रीय स्तरापासून ते प्रांत आणि शहरांच्या समुदायापर्यंत एक आरोग्य यंत्रणा तयार केल्याचं म्हटलं आहे. 

'या' तीन गोष्टींमुळे कोरोनावर मिळवता आलं नियंत्रण 

माहिती आणि अनुभव शेअर करणं यामुळे सोपं जातं. या आरोग्य व्यवस्थेने कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चीनच्या लोकांनी या लढाईत आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखली आणि ती पार पाडली. तसेच कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांनी विविध स्तरांवर सजग राहून घेतलेले निर्णय आणि बजावलेले कर्तव्य महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलं आहे.कोरोनाच्या काळात पारदर्शकपणे काम केल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केला आहे.

चीनच्या वुहानमध्ये सर्वात आधी सापडला होता रुग्ण

चीनने ठोस पावले उचलल्यामुळे जगभरातील कोट्यवधी जणांचे प्राण वाचले असंही म्हटलं आहे. जिनपिंग यांनी कोरोनाविरोधात चीनच्या प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक केलं आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला होता. चीनने कोरोनाबाबतची माहिती लपवल्यामुळे जगभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने झाल्याचा आरोप अमेरिका आणि इतर देशांनी केला. मात्र चीनने हे आरोप फेटाळून लावले. कोणतीही माहिती लपवली नसून याउलट अधिक जबाबदारीने आपली भूमिका बजावली असल्याचे चीनने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा

"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन 

"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान

CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

CoronaVirus News : हे कसले आई-बाप?, नवजात बाळाला कोरोनाची लागण; रुग्णालयात सोडून जन्मदात्यांनी काढला पळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना