शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लस उपलब्ध करा- अँटोनिओ गुटेरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 07:04 IST

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्या लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे.

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी सध्या प्रयोग सुरू आहेत. या लसींना जागतिक स्तरावर सार्वजनिक हिताच्या गोष्टी म्हणून मान्यता देण्यात यावी. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्या लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे.अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुटेरस म्हणाले की, कोरोनावर कोणीही प्रतिबंधक लस तयार केली, तर तिचा वापर एखाद्या देशापुरता किंवा प्रदेशापुरताच मर्यादित राहू नये. त्या लसीला जागतिक स्तरावर सार्वजनिक हिताची वस्तू म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. ती लस जगातील प्रत्येक माणसासाठी उपलब्ध असायला हवी.गुटेरस यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, जगाला कोरोना साथीपासून मुक्त करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. या विषाणूसंदर्भातील माहिती, संशोधनाचे निष्कर्ष जगातील सर्व देशांनी परस्परांना दिले पाहिजेत. मानवतेचे काम करताना राजकारण बाजूला ठेवावे.शुक्रवारी झालेल्या या समारंभाला जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेसिस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मार्कोन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सूला व्हॉन देर लेयेन, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेटस् व त्यांच्या पत्नी मेलिंडा आदी मान्यवर उपस्थित होते.>संकटावर मात करणारचसंयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस म्हणाले की, जागतिक नेते, खासगी कंपन्या, शास्त्रज्ञ, मानवतावादी कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र मिळून कोरोनाविरोधात लढा दिला पाहिजे. अशा प्रयत्नातूनच कोरोनाच्या भीषण संकटावर विजय मिळविता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या