शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 08:49 IST

चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. 

ठळक मुद्देचीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या कारणास्तव 170,740 जण संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत 6687 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. 

बीजिंगः कोरोनानं पूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहानमधून पूर्ण जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या कारणास्तव 170,740 जण संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत 6687 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. परंतु कोणत्याही देशाला या रोगावर निश्चित अशी लस विकसित करण्यात आलेली नाही. चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे. माकडांमध्ये या रोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विकसित करण्याचा अर्थ मनुष्याचीही रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येऊ शकतो. म्हणजेच आता या माकडांच्या शरीरातून अँटीबॉडी घेऊन नवीन लस तयार केल्या जाऊ शकतात. अँटीबॉडी हे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढत असतात. आजाराशी लढून कोणत्याही संक्रमणापासून आपल्याला वाचवतात. चीनचे वैज्ञानिक आता माकडांमधील अँटीबॉडीज घेऊन महिन्याभरात त्याचा माणसांवर प्रयोग करणार आहेत. तसेच ज्या लोकांची कोरोना रोगातून मुक्तता झालेली आहे, त्यांच्या अँटीबॉडीज घेऊन चीन लस बनवणार आहे.चीनमधील 75 हजारांहून अधिक लोक कोरोना विषाणूंपासून मुक्त झालेले आहेत. म्हणजेच ते ठीकठाक झाले आहेत. आता त्यांच्या शरीरातून अँटीबॉडीज घेऊन ही लस विकसित केली जाईल. तसेच माकडांचे अँटीबॉडीज आणि या रोगातून मुक्त झालेल्याचे अँटीबॉडीजचं मिश्रण करूनही चीन एक लस विकसित करणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना