शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जर्मन वृत्तपत्राकडून चीनला १३ हजार कोटी युरोचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:48 IST

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता जर्मनीदेखील मैदानात

बर्लिन : ‘कोविड-१९’ही महामारी जगात पसरविण्याबद्दल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता जर्मनीदेखील मैदानात उतरले आहे. तेथील एका प्रमुख वृत्तपत्राने कोरोना व्हायरस पसरल्यामुळे झालेल्या नुकसानभरपाईची मागणी म्हणून चीनला तब्बल १३ हजार कोटी (१३० बिलियन) युरोचे बिल पाठवले.जर्मनीतील ‘बिल्ड’ या प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांत ‘जगाला कोरोना व्हायरसच्या संकटाच्या खाईत ढकलल्याबद्दल जर्मनीत चीनविरोधात संतापाची भावना आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. छोटे व्यवसाय : ५० बिलियन, पर्यटन : २७ बिलियन, चित्रपट उद्योग : ७.२ बिलियन, विमानसेवा : प्रति तास प्रति मिलियन याप्रकारे नुकसानीची वर्गवारी करण्यात आली आहे. जर्मनीत प्रति व्यक्ती १,७८४ युरोचे नुकसान झाले,’ असे नमूद केले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनीही या संकटासाठी चीनला जबाबदार ठरवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन