शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

coronavirus: ...तर कोरोनाचा 'केमिकल लोच्या' होऊन तो नष्ट होतो; चीनमध्ये फॉर्म्युला सापडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 10:51 IST

चीनी संशोधकांचा असा दावा आहे की, केवळ एक अँटीबॉडी कोरोनाला नष्ट करण्यासाठी सक्षम नसल्याने त्यासाठी काही अँटीबॉडीचा ग्रुप तयार करावा लागेल.

बीजिंग : चीनच्या वुहान प्रांतात सगळ्यात पहिल्यांदा कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. नंतर अल्पावधित या साथीने जगभर थैैमान घातले. आजमितीला जगभरात ४५ लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे तर ३ लाखांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. हा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप होत आहे. अशातच चीनमधील काही संशोधकांनी कोरोनाला नष्ट करू शकतील, अशा अँटीबॉडीजचा शोध लावल्याचा दावा केलाआहे.चीनी संशोधकांचा असा दावा आहे की, केवळ एक अँटीबॉडी कोरोनाला नष्ट करण्यासाठी सक्षम नसल्याने त्यासाठी काही अँटीबॉडीचा ग्रुप तयार करावा लागेल.या दिशेने काम करीत असताना त्यांना ४ अशा अँटीबॉडीजचा शोध लागला आहे. कोरोनापासून बऱ्या झालेल्या व्यक्तींमधून ४ अँटीबॉडीज काढण्यात चीनमधील२४ पेक्षा अधिक संशोधकांना यश मिळाले आहे.या अँटीबॉडीजची नावे बी ३८, एच ४, बी५ आणि एच २ अशी आहेत. या ४ अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या बाहेरील थरावर असलेल्या एस प्रोटीनला मानवी शरीरातील पेशींना चिटकू देत नाहीत. यामुळे विषाणूचे एस प्रोटीन नष्ट होऊ लागते. त्यामुळे विषाणू पुढची रासायनिक प्रक्रिया करण्यात अपयशी ठरतो व त्यामुळेच नष्ट होतो, असा संशोधकांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)चीनची बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी आणि बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ लाइफ सायन्स यासह चीनमधील डझनभर संस्था आणि संशोधक या ४ अँटीबॉडीज शोधण्यात गुंतले होते. या अँटीबॉडीजच्या शोधाबाबत अहवाल अमेरिकन असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्स या मासिकात प्रकाशित झाला आहे. या अँटीबॉडीजच्या मदतीने चिनी संशोधकांना कोरेना विषाणूला नष्ट करण्याचा नवा फॉर्म्युलाच सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन