शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पाकिस्तानातील मोठ्या नेत्यांवर कोरोनाचा कहर, माजी पंतप्रधानांनाही झाला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 22:42 IST

यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. 

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील अनेक  मोठ्या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. 

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पीएमएल-एन च्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी खाकान यांना कोरोना झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, खाकान यांनी स्वतःला घरीच आयसोलेट करून घेतले आहे. 

शाहिद खाकान अब्बासी हे पीएमएल-एन चे वरिष्ठ नेते असून, पक्षाचे नेते नवाझ शरीफ यांना न्यायालयाने पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर त्यांनी. अॉगस्ट २०१७ ते मे २०१८ या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपद सांभाळले होते. 

दरम्यान, पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री शहरयार आफ्रिदी, पीएमएल-एन चे खासदार मियाँ नावेद अली आणि पीपीपी नेते शरजील मेमन यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे प्रांतीय सदस्य चौधरी अली अख्तर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.  आता त्यांच्या यादीत शेख रशिद अहमद आणि शाहिद खाकान अब्बासी यांचा समावेश झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे एक प्रांतीय मंत्री आणि चार खासदारांचा मृत्यू झाला आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान