शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: घाबरु नका! लस सर्वांना उपलब्ध करून देऊ; इस्राएलची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:13 IST

औषध कंपन्यांची घेणार मदत

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इस्राएलही प्रयोग करत असून, त्यात काही आशादायक निष्कर्ष हाती आले आहेत. ही लस शोधून काढण्यात यश आल्यास ती जगभरात सर्वांना उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही इस्राएलने दिली आहे.

कोरोना विषाणूला अटकाव करणारी अ‍ॅन्टीबॉडी अर्थात रोगप्रतिकारक घटक इस्राएलच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत, अशी घोषणा त्या देशाचे संरक्षणमंत्री नफताली बेनेट यांनी नुकतीच केली होती. त्याअनुषंगाने इस्राएलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी सांगितले, की कोरोना लशीबाबतचे इस्राएलचे प्रयोग आता पुढच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत.संकटसमयी भारत-इस्राएलमध्ये वाढती जवळीकया साथीमुळे जगातील अनेक देश संकटात सापडले असून, त्यातून बाहेर पडण्याकरिता ते परस्परांना सहकार्य करत आहेत. मल्का म्हणाले, की कोरोना साथीच्या संकटामुळे भारत व इस्राएल एकमेकांच्या आणखी जवळ आले आहेत. या विषाणूशी ते एकजुटीने मुकाबला करत आहेत.इस्राएलप्रमाणे अनेक देशांतही प्रतिबंधक लस तयार करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. इटलीनेही अशा प्रयोगांत चांगले यश मिळविल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायल