शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अत्यावश्यक वैद्यकीय साधनं नसल्यानं लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 04:10 IST

गेल्याच आठवड्यात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला. आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.

पाकिस्तानडॉक्टर उपोषणाला बसलेत आणि म्हणत आहेत की, तसंही आम्ही मरणारच आहोत तर उपोषणानं मरू, पण निदान आमचं म्हणणं ऐका!लाहोर-पाकिस्तानमधलं हे चित्र आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. दुसरीकडे डॉक्टरांकडे काही साधनं नाहीत. पीपीई नाहीत. आवश्यक ती उपचार यंत्रणा नाही. ती द्या म्हटलं तर सरकार ऐकत नाही, गेल्याच आठवड्यात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला. आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. २४ तासांचं उपोषण होतं, ते वाढवू असं म्हणत या डॉक्टरांनी जनतेसमोर आपली बाजू ठेवणारा एक व्हिडिओ ठेवला. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.मात्र, सरकारमधल्या एका मंत्र्यानं तर असंही विधान केलं की, डॉक्टर आता अडवणूक करीत आहेत. पगार वाढवून द्या म्हणून हे आंदोलन सुरू आहे, बाकी या उपोषणाला काहीच अर्थ नाही. मात्र, हे सारं खोटं आहे. आपण फक्त पीपीई, उत्तम साधनं, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनंआणि या कोरोना लढाईत कुणी डॉक्टर दगावला (एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहेच.) तर त्याला ‘शहीद’ दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे, असं यंग डॉक्टर्स असोसिएशन ही डॉक्टरांची संस्था सांगते. एकीकडे आण्विक ताकद असल्याच्या गमजा दुसरीकडे देशात डॉक्टरांची ही गत, प्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान