शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

CoronaVirus News: ...तर भारतासारख्या देशांवर अन्याय होणार; कोरोना लस उशिरा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:40 IST

प्रतिबंधक लस : समन्यायी वाटप करण्याची मागणी

लंडन : कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी विकसित देशांमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. अशी लस शोधण्यात आली तर सर्वप्रथम आपल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठीही हे देश धडपडत आहेत. त्यामुळे ही साथ आटोक्यात येण्याच्या आधी तरी विकसनशील देशांना ही प्रतिबंधक लस मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस, रेड क्रिसेंट आणि अन्य महत्त्वाच्या संघटनांनी या महिन्याच्या प्रारंभी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘जगातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील प्रतिबंधक लस मिळणे हा त्याचा हक्क आहे. मात्र अशा निवेदनांची एकमताने अंमलबजावणी होणे हे तसे खूप कठीण असते.’ ही लस सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी कोणतेही धोरण जागतिक पातळीवर अद्याप आखण्यात आलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या