शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना विषाणूही कमजोर होण्याची शक्यता; अमेरिकेतील संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:14 IST

या प्रयोगासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी वापरले आहे.

अ‍ॅरिझोना : कोरोना विषाणू स्वत:मध्ये अंगभूत बदल घडवत असून, तो २००३ साली आलेल्या सार्स साथीच्या विषाणूप्रमाणे हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठाने या संदर्भात केलेल्या प्रयोगातून काढला आहे.

या प्रयोगासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी वापरले आहे. हा रोग पसरविणाऱ्या विषाणूच्या प्रत्येक नव्या पिढीतील १६ हजार नमुने जीआयएसएआयडी या स्वयंसेवी संस्थेने जागतिक स्तरावर स्थापन केलेल्या गुणसूत्रांच्या बँकेत जपून ठेवले आहेत. ‘‘२००३ मध्ये पसरलेल्या सार्स साथीचा विषाणू काही काळाने कमजोर झाला. तशीच प्रक्रिया कोरोनाच्या विषाणूबाबत होण्याची शक्यता दिसत आहे. सार्सच्या विषाणूमध्ये कालांतराने इतके अंगभूत बदल झाले, की त्याची उपद्रवशक्ती आपसूक कमी होत गेली. तसेच कोरोना विषाणूबाबत होऊ शकते,’’ असे संशोधक मॅथ्यू स्कॉच यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका