शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

CoronaVirus: रशियाकडून कोरोना लसीच्या उत्पादनास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:44 IST

रशियाने कोरोनावरील लसीच्या उत्पादनास सुुरुवात केली असल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.

मॉस्को : रशियाने कोरोनावरील लसीच्या उत्पादनास सुुरुवात केली असल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. मॉस्कोमधील गॅमालिया संस्थेमध्ये ही लस विकसित केली असून त्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. या महिनाअखेर ती बाजारात येईल.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केली असल्याची घोषणा केली आहे. मात्र जगातील वैज्ञानिकांनी या लसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दुसºया आणि तिसºया टप्प्यानंतर लस योग्य आहे किंवा नाही याची माहिती कळू शकते असेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ही लस देण्यासाठी रशियाने वयाची अट घातलेली आहे. १८ वर्षापेक्षा कमी आणि ६० हून अधिक वय असलेल्यांना देता येणार नाही असेही रशियाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या